Thursday, 24 October 2019

मज ध्यास तुझा

ध्यास आहे तुझा
हे कसं सांगु ग तुला 
किती प्रेम आहे तुझ्यावर.

काळजात ठोके वाजते 
नी मनात होते धुकधुक
जाशील नाही ना मज सोडून.


वर्गात पाहतो तुझ्या कडे मी
बस मध्ये उभा तुझ्या मागे
कसे सांगु किती प्रेम आहे  माझे.



No comments:

Post a Comment

मज ध्यास तुझा

ध्यास आहे तुझा हे कसं सांगु ग तुला  किती प्रेम आहे तुझ्यावर. काळजात ठोके वाजते  नी मनात होते धुकधुक जाशील नाही ना मज सोडून. वर्गात ...